Founder · Swarajya Business Hub

Building Maharashtra's Next Generation of Coaching Entrepreneurs

मराठी Experts ना Marathi मध्ये Profitable Online Coaching Business उभारण्यास मदत करतो.
500+ Experts Mentored · Mission: 100,000 Marathi Experts.

Pramod Pawade, Founder of Swarajya Business Hub
Scroll
Impact

आतापर्यंतचा प्रवास

0+
Experts Mentored
0+
Webinars Conducted
0+
Hours of Learning
0+
Community Members
My Story

मी हा प्रवास का सुरू केला?

माझा विश्वास आहे की प्रत्येक Skilled Marathi व्यक्तीकडे असे ज्ञान आहे जे इतरांच्या आयुष्यात बदल घडवू शकते.

परंतु बहुतेक लोकांना त्यांच्या Knowledge चे Profitable Online Coaching Business मध्ये रूपांतर कसे करायचे हे माहित नसते.

म्हणूनच मी Swarajya Business Hub ची स्थापना केली.

माझे ध्येय आहे की मराठी Experts ना त्यांच्या ज्ञानातून Income, Impact आणि Independence मिळवून देणे.

Journey

माझा प्रवास

2020
🚀Lockdown मध्ये YouTube Journey ची सुरुवात
2020–2024
🎥400+ Videos Create केले
2020–2024
📺6 YouTube Channels वर काम केले
2023
💼YouTube Freelancing सुरू केले
2024–2025
📈100+ Business Owners ना YouTube द्वारे Leads Generate करण्यात मदत
2025
🧠YouTube Knowledge चे Online Coaching Business मध्ये रूपांतर
19 Feb 2026
🔥Swarajya Business Hub Community ची स्थापना
Today
🏹महाराष्ट्रामधील सर्वात मोठी Online Coaching Business Community उभारण्याच्या मिशनवर
The Problem

बहुतेक Skilled Marathi लोक
येथे अडकतात...

Niche Finalize करत नाहीत

Product तयार करत नाहीत

Content मध्ये Consistent राहत नाहीत

Sales ची भीती बाळगतात

Digital Systems समजून घेत नाहीत

त्यामुळे Knowledge Monetize होत नाही

समस्या Knowledge ची नाही.
समस्या योग्य मार्गदर्शनाची आहे.
For Whom

हे कोणासाठी आहे?

01

Coaches

तुमचे ज्ञान Online Business मध्ये रूपांतरित करू इच्छिता.

02

Trainers

Training Skills ला Scalable Income मध्ये बदलू इच्छिता.

03

Consultants

1-to-1 Services चा Digital Business बनवू इच्छिता.

04

Domain Experts

तुमच्या अनुभवातून Income आणि Impact निर्माण करू इच्छिता.

The Framework

Swarajya Coaching Business Blueprint

1
Step 1

Niche Clarity

2
Step 2

Product Design

3
Step 3

Content Engine

4
Step 4

Sales System

5
Step 5

Scale & Growth

हेच Framework मी Free Webinar मध्ये शिकवतो.

🔥 Free Webinar Reserve करा
About

Swarajya Business Hub म्हणजे काय?

Swarajya Business Hub ही मराठी Experts साठी तयार केलेली Online Coaching Business Community आहे.

येथे आम्ही Skilled लोकांना त्यांचे Knowledge, Experience आणि Expertise यांचे Digital Products, Coaching Programs आणि Online Business मध्ये रूपांतर करण्यास मदत करतो.

Vision

Marathi Knowledge Economy तयार करणे.

My Belief

मी काय मानतो?

"

प्रत्येक Skilled Marathi व्यक्तीकडे कोणाला तरी मदत करू शकणारे ज्ञान आहे.

समस्या ज्ञानाची नाही.

समस्या अशी आहे की बहुतेक लोकांना त्या ज्ञानाचे Business मध्ये रूपांतर कसे करायचे हे माहित नसते.

म्हणूनच मी Marathi मध्ये Online Coaching Business शिकवतो.

Mission

हे फक्त Business नाही.
ही एक चळवळ आहे.

2030 पर्यंत 100,000 मराठी Experts ना Online Coaching Business उभारण्यास मदत करून महाराष्ट्रातील Knowledge Economy मध्ये Billion-Dollar Impact निर्माण करणे हे माझे ध्येय आहे.

या मिशनचा भाग व्हा.

🔥 Free Webinar Reserve करा

तुमचे Knowledge Income आणि Impact मध्ये बदलण्यासाठी तयार आहात?

Free Webinar मध्ये सहभागी व्हा आणि Online Coaching Business ची सुरुवात करण्यासाठी आवश्यक Blueprint जाणून घ्या.